05-06-2021 - 05-06-2021

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ मावळ व अखिल वारकरी संघ तसेच गोधाम क्रुषि पर्यटन केंद्र आढले बू. यांच्या विशेष सहकार्याने गोधाम आढले बू. येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मावळ चे अध्यक्ष रो. रविंद्र घारे, उपाध्यक्ष रो. प्रशांत भागवत, सेक्रेटरी रो. दिपक जाधव, दत्तात्रय सावंत, नितीन दादा घोटकुले, नवनाथ बोडके व जयसिंग वाळूंज उपस्थीत होते.

Project Details

Start Date 05-06-2021
End Date 05-06-2021
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 60
Partner Clubs
Non Rotary Partners Godham kendra Adhale, Maval, Pune warakari sanstha
Project Category